Dohale Jevan Invitation Card In Marathi

आग्रहाचे निमंत्रणवसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते,वर्षा ऋतूत वेलींवरती फुल डोलते,शरदाचे चांदणे मनाला सुखविते आणिनव्या पाहुण्याची चाहूल घरादारालाआनंदाच्या सरींनी भिजवीते.या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहूनशुभाशिर्वाद द्यावेत अशी नम्र विनंती.वार:_______दि.________ रोजी,सायंकाळी___ते____वा. * स्थळ________ Previous Post Namkaran Sohala

Read more

Barsa Invitation Card In Marathi

इवल्याशा पणतीने घर होते प्रकाशित आमच्या बाळाच्या येण्याने आमचे जीवन झाले उल्हासित.. देवरायाकडे अमुल्य ठेवा त्याने दिला आम्हाला आयुष्यभराचा दुवा, गोंडस बाळाच्या आगमनाने प्रसन्न झाले घर त्याला आर्शीवाद द्यायला यावे मात्र तत्पर.. कोणी म्हणतं चिऊ,

Read more